Pv sindhu wikipedia

          Pv sindhu biography in english!

          पी.व्ही.

          Pv sindhu age

        1. Pv sindhu age
        2. Pv sindhu husband
        3. Pv sindhu biography in english
        4. Pv sindhu marriage
        5. Pv sindhu medals
        6. सिंधू


          पी.व्ही. सिंधू (२०१६)
          वैयक्तिक माहिती
          जन्म नाव पुसारला वेंकटा सिंधू
          जन्म दिनांक ५ जुलै, १९९५ (1995-07-05) (वय: २९)
          जन्म स्थळ हैदराबाद, भारत[१]
          उंची १.७९ मी (५ फूट १० इंच)
          वजन ६५ किलो (१४० पौंड)
          देश  भारत
          कार्यकाळ २००८ पासून
          हात उजवा
          प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद
          महिला एकेरी
          सर्वोत्तम मानांकन 2 (2017)
          सद्य मानांकन 4 (17 march 2018)
          स्पर्धा १८९ विजय, ८७ पराजय
          बी ड्ब्लु एफ


          पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

          ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.[२] यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे.[३] तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.[४][५]